Navachandi Puja
A powerful Durga Saptashati ritual over multiple days to remove severe obstacles and protect against negative forces.

Spiritual Significance & Vidhi Details
Navachandi Puja is a powerful Durga Saptashati ritual performed to remove severe obstacles and bring strength.
It spans multiple days, involving extensive Chandi Path chanting, homa, and sankalp. This is one of the most elaborate and potent Vedic rituals dedicated to Goddess Durga.
The ritual invokes the divine energy of Goddess Chandika, offering protection against negative forces and clearing the path for success, health, and prosperity.
नवचंडी पूजेचे उद्देश व विधी
नवचंडी पूजा प्रामुख्याने माता दुर्गाचे नऊ रूप आणि शक्तीची कृपा मिळवण्यासाठी केली जाते. [1]
नवचंडी पूजा करण्याचे मुख्य उद्देश व महत्त्व
संकट व अडथळे दूर करणे
जीवनातील ज्ञात किंवा अज्ञात शत्रू, संकट आणि अडथळे नष्ट करण्यासाठी ही पूजा प्रभावी मानली जाते.
आरोग्य व दीर्घायुष्य
शारीरिक आजार, मानसिक ताण आणि भीती दूर करून उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी देवीची उपासना केली जाते.
सुख, संपत्ती आणि समृद्धी
घरात सुख-शांति, ऐश्वर्य आणि आर्थिक समृद्धी यावी म्हणून हा यज्ञ केला जातो.
ग्रह दोष निवारण
पत्रिकेतील नवग्रह दोष आणि पितृदोष शांत करण्यासाठी ही पूजा केली जाते
नवचंडी पूजेची विधी
- 1
पूजेची पूर्वतयारी आणि प्रारंभिक विधी
प्रधान संकल्प: पूजेच्या सुरुवातीला यजमान आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि इच्छित फलप्राप्तीसाठी विधीपूर्वक संकल्प सोडतात.
- 2
गणेश पूजन
कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम भगवान गणेशाची पूजा केली जाते.
- 3
कलश स्थापना व पुण्यहवाचन
पवित्र पाण्याचा कलश (घट) स्थापित करून वरुण देवतेचे आवाहन केले जाते आणि संपूर्ण जागा शुद्ध केली जाते.
- 4
मातृका पूजन
आपल्या कुलस्वामिनीची आणि इतर मातृका देवतांची विशेष पूजा केली जाते.
- 5
नांदीश्राद्ध
पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी केला जातो
- 6
नवग्रह पूजन
नवग्रहांच्या शांतीसाठी आणि कुंडलीतील दोष निवारणासाठी नऊ ग्रहांचे मंडल मांडून पूजन केले जाते.
- 7
वास्तू आणि योगिनी मंडल स्थापना
६४ योगिनी मंडल आणि ब्रह्मादी वास्तू मंडलाची स्थापना करून त्यांचे आवाहन केले जाते.
- 8
आयुष्यमंत्र जप
यजमानाच्या आरोग्य व आयुष्य वृद्धीसाठी गुरुजींद्वारे विशेष मंत्रजप केला जातो.
- 9
मुख्य विधी: श्री दुर्गा सप्तशती पाठ
दुर्गा सप्तशतीचे ९ पाठ: नवचंडी विधीचा मुख्य गाभा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती (देवी महात्म्य) ग्रंथाचे एकूण ९ वेळा संपूर्ण पारायण करणे.
- 10
या ग्रंथामध्ये एकूण ७०० श्लोक आणि १३ अध्याय आहेत. हे पाठ १ ते ९ ब्राह्मण मिळून एका दिवसात किंवा विधीनुसार काही दिवसांत पूर्ण करतात.
- 11
पाठाच्या सुरुवातीला आणि शेवटी कवच, अर्गला, कीलक, रात्रिसूक्त आणि नवार्ण मंत्राचा जप केला जातो.
- 12
हवन (यज्ञ) आणि उत्तर पूजा
नवचंडी हवन: पाठात्मक विधी पूर्ण झाल्यानंतर यज्ञवेदीमध्ये पवित्र अग्नीची स्थापना केली जाते. सप्तशतीच्या मंत्रांचा उच्चार करत तूप, खीर, समिधा, औषधी वनस्पती आणि सुका मेवा यांची आहुती देवीला दिली जाते.
- 13
पूर्णाहुती
यज्ञाच्या शेवटी श्रीफळ (नारळ) आणि इतर मुख्य सामग्री अर्पण करून मुख्य "पूर्णाहुती" दिली जाते.
- 14
कुमारी आणि सुवासिनी पूजन
कुमारिका (लहान मुली) आणि सुवासिनी महिलांना देवीचे रूप मानून त्यांचे पाय धुवून, भोजन देऊन आणि वस्त्र-दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.
- 15
महाआरती आणि प्रसाद वितरण
शेवटी देवीची भावपूर्ण आरती केली जाते आणि उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटला जातो
Ritual Sequence Followed by Panditji
Achaman & Sankalp
Inner spiritual cleansing and declaration of devotee family gotra & purpose.
Ganesh & Kalash Pujan
Invoking Vignaharta Lord Ganesha and cosmic divine waters in the Kalash.
Pradhan Devata Vidhi
Dedicated mantras and traditional panchopachar/shodashopachar offerings.
Havan & Ahuti
Purifying the home atmosphere with consecrated Vedic agni and herbs.
Maha Aarti & Ashirvad
Auspicious dipa aarti, prasad distribution, and Brahmin ashirvada.
Materials Brought by Panditji:
- • Dry Mango Wood & Hawan Kund
- • Pure Desi Cow Ghee & Camphor
- • Havan Samagri herbs & Guggal
- • Kalash, Copper Coins & Ritual Threads
- • Gangajal, Roli, Kumkum & Chandan
Kept Ready by Devotee Family:
- • Fresh Flowers & Mango leaves
- • 5 varieties of fresh fruits
- • Homemade sweet prasad (e.g. Sheera/Kheer)
- • Paan leaves (betel) & whole Supari
- • Clean Asana (mats) for sitting
Explore More Services
Other Pujas & Ceremonies by Pandit Pravin

Mahalaya Shraddha & Sarvpitri Amavasya Pind Daan Puja
पितृपक्षात ज्ञात-अज्ञात पूर्वजांचे स्मरण, पिंडदान आणि तर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा पारंपरिक श्राद्धविधी.

Ganpati Sthapna Pooja
शुभ मुहूर्तावर श्री गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन, नैवेद्य आणि आरती केली जाते.

Rudrabhishek Puja
A powerful Abhishek of Lord Shiva's lingam with traditional offerings and mantras, for inner stability, good health, and removal of obstacles.

विवाह संस्कार सोहळा
वधू-वरांच्या मंगलमय वैवाहिक जीवनासाठी कुटुंबपरंपरा आणि प्रादेशिक पद्धतीनुसार केले जाणारे वैदिक विवाह संस्कार.
